From an idea to a fully realised digital platform — the story of how our team contributed to one of Maharashtra's most prestigious cultural events.
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा – २०२६ या अधिकृत संकेतस्थळाचे डिझाईन व विकास हा जिजाऊ सॉफ्टवेअर्ससाठी एक भव्य, प्रतिष्ठेचा आणि प्रभावी प्रकल्प ठरला आहे. महाराष्ट्र व संपूर्ण भारतातील हजारो साहित्यप्रेमी, लेखक, अभ्यासक, आणि प्रतिनिधींना जोडणारा हा राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक प्रकल्प आहे.
संकल्पना ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत आमच्या विकासक पथकाने आयोजक समितीबरोबर जवळून काम करत बहुभाषिक, प्रतिसादक्षम आणि उच्च-कार्यक्षमता असलेले संकेतस्थळ तयार केले. मराठी साहित्याची समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचे आधुनिक डिजिटलरूपात प्रभावी सादरीकरण करण्याची ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
ABMSS 2026 · Official Website
मराठी साहित्याच्या इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा डिजिटल प्रवास घडवण्याचं भाग्य आमच्या टीमला लाभलं. सातारा येथे झालेल्या या प्रतिष्ठित संमेलनाने मराठी साहित्य आणि संस्कृतीची समृद्धता एकत्र आणली होती. हा प्रकल्प माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण टीमसाठी अत्यंत खास ठरला.
कल्पनेपासून ते प्रत्यक्षात साकारलेल्या वेबसाइटपर्यंतचा हा प्रवास अनेक आव्हानांनी, नव्या कल्पनांनी आणि सातत्यपूर्ण मेहनतीने भरलेला होता. आणि आज, आमच्या कामाची दखल घेऊन पुरस्कार मिळाल्यामुळे हा संपूर्ण प्रवास अधिक अर्थपूर्ण झाला आहे.
“काही यश पुरस्कारांनी मोजले जातात, पण खरा आनंद हा आहे की तुम्ही एकत्र मिळून काहीतरी अर्थपूर्ण निर्माण केले आहे.”
हे यश फक्त एका वेबसाइटचे नाही. हे आमच्या टीममधील प्रत्येक सदस्याच्या मेहनतीचे, समर्पणाचे, सर्जनशीलतेचे आणि सहकार्याचे प्रतीक आहे. माझ्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार — तुमच्या मेहनतीमुळे आणि सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले आहे.
We recently visited Dnyanshree Institute Of Engineering and Technology for a business meeting regarding the openings at our office. It was a valuable opportunity to connect with the college leadership and share what Jijau Software stands for: real projects, a supportive team, and room to grow.
The discussion focused on bringing fresh, passionate talent into our team and creating meaningful opportunities for students who want to begin their careers in software development. Our team was warmly welcomed and felicitated during the visit, a gesture we truly appreciate.
“Great teams are built when industry and education walk together.”
We sincerely thank the Dnyanshree College family for their hospitality and support, and we look forward to welcoming the next generation of developers to Team Jijau.